Kk first song in bollywood
Kk songs,bollywood.
Asha Bhosle
आशा भोसले या हिन्दी चित्रपटांच्या सुप्रसिध्द प्लेबॅक गायिका आहेत.
Kk total song
त्यांना लोक “आशाजी” या नावाने ओळखतात.
आशाजींनी आपल्या करियर ची सुरूवात 1943 साली केली होती. त्यांनी आतापर्यंत हजारो गाणी गायली आहेत, त्यांनी स्वतःचे अल्बम देखील तयार केले आहेत.
आशा भोसले सुप्रसिध्द मंगेशकर घराण्याच्या सदस्या असुन महान गायिका लता मंगेशकर यांच्या धाकटया भगिनी आहेत.
आशा भोसले यांचे जीवनचरित्र – Asha Bhosle Information in Marathi
आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली महाराष्ट्र येथे एका मराठा कुटूंबात झाला त्यांचे वडील दिनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि संगितकार होते, आशाजी 9 वर्षाच्या असतांना त्यांच्या वडीलांचा ह्नदयविकाराने मृत्यु झाला त्यामुळे घरातील सर्व जवाबदारी मोठया बहिणीवर म्हणजे लता मंगेशकर आली.
गायकीच्या क्षेत्रात असल्यामुळे मंगेशकर कुटुंब मुंबईला आले आणि तेथेच स्थायीक झाले.
लता मंगेशकर यांनी अभिनय आणि गायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला होता त्यामुळे घराचा उदरनिर्वाह सुरळीत चालला होता.
आशाजींनी आपले पहिले गाणे ‘माझा बाळ’ या चित्रपटाकरता गायले होते.